प्रशासकीय रचना
सहकार व पणन विभाग
सहकार व पणन विभाग
राजकीय व प्रशासकीय नेतृत्व
- माननीय मंत्री (सहकार)
- माननीय मंत्री (पणन)
- माननीय राज्यमंत्री (सहकार)
- प्रधान सचिव (सहकार व पणन)
अधीनस्थ कार्यालये / प्राधिकरणे
- सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक
- साखर आयुक्त
- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA)
- महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ (MCDC)
- पणन संचालक
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC)
- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ
- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (MSAMB)
- महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित

सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे
मुख्यालय
- सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक
अपर आयुक्त / अपर निबंधक
- अपर सहकार आयुक्त व विशेष निबंधक (वित्त)
- अपर निबंधक (पतसंस्था व सामान्य)
- अपर निबंधक (प्रशासन)
उपनिबंधक
- उपनिबंधक (कृषी पतपुरवठा)
- उपनिबंधक (नागरी बँका)
- उपनिबंधक (अर्थसंकल्प)
- उपनिबंधक (इतर संस्था)
- उपनिबंधक (गृहनिर्माण व बांधकाम)
- उपनिबंधक (स्थापना)
- उपनिबंधक (प्रशिक्षण)
- उपनिबंधक (सतर्कता व पीएम पोर्टल)
- उपनिबंधक (कायदेशीर व विशेष संस्था)
सहाय्यक निबंधक
- सहाय्यक निबंधक (पतसंस्था)
- सहाय्यक निबंधक (नागरी पतसंस्था)
- सहाय्यक निबंधक (लेखा व आस्थापना)
- सहाय्यक निबंधक (सांख्यिकी)
- सहाय्यक निबंधक (लेखापरीक्षण)
- सहाय्यक निबंधक (गृहनिर्माण)
लेखापरीक्षण विभाग
- अपर निबंधक (लेखापरीक्षण)
- सह निबंधक (लेखापरीक्षण) – मुख्यालय
- सह निबंधक (लेखापरीक्षण) – मुंबई
- सह निबंधक (लेखापरीक्षण) – पणन महासंघ
- सह निबंधक (लेखापरीक्षण) – जिल्हा मध्यवर्ती बँका
विभागीय सह निबंधक (लेखापरीक्षण)
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- कोल्हापूर
- छत्रपती संभाजीनगर
- अमरावती
- नागपूर
प्रादेशिक कार्यालये
- मुंबई
- कोकण
- नाशिक
- पुणे
- कोल्हापूर
- छत्रपती संभाजीनगर
- लातूर
- अमरावती
- नागपूर
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था
