अर्ज, अपील, पुनरावृत्ती
सहकार खात्यातील खालीलप्रमाणे सेवा या e-QJ प्रणालीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत :
- महाराष्ट्र ओनरशिप फलॅट अधिनियम १९६३ मधील (डीम्ड कन्व्हेयन्स) मानीव अभिहस्तांतरण
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या विविध कलमाअंतर्गत अर्ज, अपील व पुनरिक्षण अर्ज.
- महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत अवैध सावकारीविरुध्द तक्रारी अर्ज, अपील व पुनरिक्षण अर्ज
- प्रत्यय महाभूमी