बंद

    ताजी बातमी

    • श्री. देवेंद्र फडणवीस
    • श्री. एकनाथ शिंदे
    • सौ. सुनेत्रा अजित पवार
    • श्री. जयकुमार नयनकुंवर जितेंद्रसिंह रावल
    • श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
    • डॉ. पंकज कांचन राजेश भोयर
    • श्री. प्रवीण दराडे (भा.प्र.से.)

    परिचय

    सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे हे कार्यालय महाराष्ट्रातील कृषी-औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि विशेषतः ग्रामीण कर्जपुरवठा क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हे कार्यालय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत असून राज्यातील प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, औद्योगिक सहकारी संस्था, तसेच गृहनिर्माण संस्था यांचे नियमन आणि मार्गदर्शन करते. […]

    अधिक वाचा …