आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत , पुणे येथे आयोजित सहकार दिंडी कार्यक्रमात मा. सहकार आयुक्त श्री दिपक तावरे मार्गदर्शन करताना
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांची नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून नेमणूक झाली यावेळेस मा.श्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री,मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,मा.महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे,मा.सहकार राज्यमंत्री श्री पंकज भोयर व सहकार आयुक्त श्री दिपक तावरे उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ सोहळा, मुंबई येथे मा. सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य श्री दिपक तावरे यांचे हस्ते मा.केंद्रीय सचिव सहकार विभाग भारत सरकार श्री आशिष भूतानी यांचा सत्कार
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत , छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित सहकार दिंडी कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे बाँड वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा.उपमुख्यमंत्री श्री अजित पवार
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत , वर्धा येथे आयोजित सहकार दिंडी कार्यक्रमात मा.सहकार राज्यमंत्री श्री.पंकज भोयर
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत , वर्धा येथे आयोजित सहकार दिंडी कार्यक्रमात मा.सहकार राज्यमंत्री श्री.पंकज भोयर
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत पुण्यात आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रदर्शनात माननीय सहकार आयुक्त श्री दीपक तावरे