आमच्या आस्थापना

आमच्या आस्थापना

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या क्षेत्रीय आस्थापनेवरील प्रशासन, लेखापरीक्षण व वस्त्रोद्योग कक्षाकडील स्थायी/ अस्थायी पदांच्या आढाव्यास मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने दि.21/1/2011 रोजी मान्यता दिली. उच्चस्तर समितीने विभागाच्या 9319 पदांच्या आकृतीबंधास मान्यता दिली आहे. त्यास अनुसरुन विभागाने दि.5/5/2011 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

याबाबतचा तपशिल थोडक्यात पुढीलप्रमाणे:-

  •  सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील (प्रशासन) अधिकारी व कर्मचारी यांचा आकृतीबंध (परिशिष्ठ-1)
  • सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील (लेखापरीक्षण) अधिकारी व कर्मचारी यांचा सुधारीत आकृतीबंध (परिशिष्ठ-2)
  • वस्त्रोद्योग कक्षातील तांत्रिक पदांचा अधिकारी व कर्मचारी यांचा सुधारीत आकृतीबंध (परिशिष्ठ-3)
  • नवनिर्मित सहकार न्यायालयासाठी विविध संवर्गात तसेच उपनिबंधक संवर्गात नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे (परिशिष्ठ-4)

 

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील (खुद्द) आस्थापनेवरील मंजुर, भरलेली व रिक्त पदे याबाबतची माहिती.