विभाग दृष्टीक्षेप

पणन विभाग दृष्टीक्षेप

सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत पणन विभागाचा समावेश असून मा.अपर मुख्य सचिव श्री.सुधीरकुमार गोयल हे पणन विभागाचे विभागप्रमुख आहेत. राज्यातील शेतीमालाच्या विक्री करीता आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आणि शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे  हे प्रमुख उद्दिष्ट आहे. नवीन कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करणे, त्यांचे विभाजन करणे, कृषि उत्पन्न बाजार समित्यांना गोदामे, रस्ते, लिलावगृह, शितगृह, लिलाव ओटे या करिता अनुदान देणे ही पणन विभागाची प्रमुख कार्ये आहेत. विभागाचे वरील कार्ये पार पाडण्यासाठी पणन संचालनालय व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

      

                  

 

कृषि पणन संचालनालय खालील महत्वाचे विषया संदर्भात कामे पाहते:-

  • महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम,१९६३ व महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री ( विनियमन) अधिनियम,१९६७ चे अंमलबजावणी करणे.
  • कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवश्यकतेनुसार स्थापना करणे, उपबाजार आवारांची स्थापना करणे, कायद्या अंतर्गत विहित केलेला शेतमालाच्या नियमा संदर्भातील अधिसूचना जारी करणे.
  • बाजार समितीच्या मुख्य व उप बाजार आवारात सर्व सोयी, सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन व मदत करणे.
  • कृषि विषयक पाहणी व शिफाससीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या रॉयल कमिशनच्या शिफारशीप्रमाणे या विभागाची कामाची सुरुवात १९३५ साली झाली या योजने अंतर्गत शेतीमाल किंमतीत चढउताराची माहिती घेणे.

पणन मंडळाची कार्ये

  • राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांना विकास कामांसाठी कर्ज पुरवठा करणे
  • राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या विकास कामांना कलम १२(१) अन्वये मान्यता देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती विषयक तसेच काढणी पश्चात तंत्राज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे.
  • राष्ट्रीय कृषि विकास योजना, ग्रामीण गोदाम बांधणी योजना, प्लास्टीक क्रेटस योजना, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प,समन्वयीत कृषि विकास प्रकल्प,कृषि व्यापार, पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक प्रकल्प  या करिता नोडल एजन्सी म्हणून काम पहाते.
  •  फळे व भाजीपाला निर्यातीकरिता अपेडा या संस्थेकडे नोंदणी करणेसाठी सहाय्य करणे.
bonus buy games fortune of the scarab diner delights best odds for betting on sports bonus buy games doctor winstein buy bonus slot trees of treasure horse racing betting promotions bonus buy games rooster mayhem farm outbreak slot age of cronus bonus buy games moneyfest bonus buy games super sticky piggy bonus buy games urban neon slot mad hit marlin bonanza story of medusa ii the golden era slot release the bison live dealer casino with secure payments tk999 exclusive bonuses bonus buy games max the winner cgebet live casino mobile login slot apple crush slot aztec bonus pot slot nitropolis 5 slot dice bonanza slot clover charm hit the bonus slot lucky porker bonus buy video game xmas plinko OK sport